PHOTOS: टॉपलेस फोटोशूट शेअर करत जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर लावली आग

Published: October 25, 2020 04:00 PM2020-10-25T16:00:00+5:302020-10-25T16:00:02+5:30

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मीडियावर आग लावली आहे. (Photo Instagram)

या फोटोत पांढऱ्या रंगाची थीम पहायला मिळते आहे. जॅकलीनने फोटोमध्ये सफेद रंगाची पँट घातली आहे. (Photo Instagram)

मूळची श्रीलंकेची असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने असा फोटो पहिल्यांदा शेअर केला नाही. तर यापूर्वीदेखील तिने टॉपलेस फोटो शेअर केला आहेत. (Photo Instagram)

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २००८ साली तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (Photo Instagram)

सोशल मीडियावर जॅकलिन खूपच पॉप्युलर आहे. तिला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती. (Photo Instagram)

लवकरच ती जॉन अब्राहमचा चित्रपट अटॅकमध्ये दिसणार आहे. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!