IN PICS : जॅकलिन फर्नांडिसने केलं जबरदस्त फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 07:30 PM2021-01-14T19:30:00+5:302021-01-14T19:40:29+5:30

नुकतेच जॅकलिन फर्नांडिसने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

जॅकलिन फर्नांडिसचे डान्स रिहर्सल करतानाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. (PHOTO INSTAGRAM)

जॅकलिनचे फॅन्स तिच्या या फोटोंवर फिदा झाले आहेत. (PHOTO INSTAGRAM)

जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. (PHOTO INSTAGRAM)

जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (PHOTO INSTAGRAM)

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी 'भूत पोलीस', 'बच्चन पांडे' आणि 'किक २' सारख्या सिनेमात दिसणार आहे. (PHOTO INSTAGRAM)

जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)

इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे 47.4 मिलियन पेक्षा फॉलोअर्स आहेत.(PHOTO INSTAGRAM)