PHOTOS: जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले ग्लॅमरस अंदाजातले फोटो, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 03:06 PM2021-01-23T15:06:26+5:302021-01-23T15:06:26+5:30

जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

जॅकलिनने ब्लॅक रंगाच्या हॉट ड्रेसमधले फोटो रिंगसोबत तिने हे फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)

जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. (Photo Instagram)

जॅकलिन बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे 47.4 मिलियन पेक्षा फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी 'भूत पोलीस', 'बच्चन पांडे' आणि 'किक २' सारख्या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)