अशिक्षित असूनही राखी सावंतची मुंबईत 15 कोटींची मालमत्ता, इतक्या कोटींची मालकीण
Published: November 25, 2020 02:05 PM | Updated: November 25, 2020 02:13 PM
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते.