Hotness Alert! न्यूड फोटोनंतर आता स्नेहा उलालने शेअर केला बाथरूम सेल्फी

Published: May 12, 2021 02:03 PM2021-05-12T14:03:49+5:302021-05-12T14:14:35+5:30

स्नेहा उलालच्या बाथरूम सेल्फीनं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलालने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बाथरूम सेल्फी शेअर केला आहे.

स्नेहा उलालच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

स्नेहा उलालने यापूर्वी न्यूड फोटोदेखील शेअर केले आहेत.

स्नेहा उलाल बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.

स्नेहा उलालचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अखेरची 2015 मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली .

अखेरची २०१५ मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली .

स्नेहाने 'लकी...'नंतर 'आर्यन' 'जाने भी दो यारों' 'काश मेरे होते'(2009), आणि 'क्लिक' आणि 'बेजुबान इश्क' या बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला.

2008 साली तेलगू सिनेमाद्वारे स्नेहाने साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.

त्यानंतर ती तेलगूशिवाय कन्नड, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये तिने काम केले आहे.

स्नेहा उलालला ऐश्वर्या राय बच्चनची डुप्लिकेट म्हणून ओळखलं जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!