नथीचा नखरा! हिना खानच्या रॉयल फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, देसी लूकमधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 08:00 AM2021-04-10T08:00:00+5:302021-04-10T08:00:02+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचे लेटेस्ट ट्रेडिशनल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

या रॉयल फोटोशूटमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

हिनाच्या नोज रिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूड चित्रपट हॅक्ड मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo Instagram)