Happy Birthday Nick Jonas: निक जोनास आणि प्रियंका चोप्राचे पाहा हा UNSEEN रोमान्स, See Pics - Marathi News | Happy Birthday nick jonas see priyanka and nick romantic latest unseen rare photos | Latest bollywood News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:51 PM

  आम्ही वारंवार टीका केल्यानं मुख्यमंत्री घराबाहेर पडताहेत; त्याबद्दल त्यांचं अभिनंदन- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 • 01:33 PM

  निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आड्रेन यांचं अभिनंदन

 • 01:04 PM

  Disney+ Hotstar VIP: रिलायन्स Jio चे आयपीएल रिचार्ज महागले; जाणून घ्या किंमत

 • 01:00 PM

  जम्मू-काश्मीर: पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमध्ये सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; एक सीआरपीएफ जवान जखमी

 • 12:28 PM

  नांदेड: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा ताफा अडवत शेतकऱ्यांची घोषणाबाजी; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

 • 12:21 PM

  सोलापूर: कृषिमंत्री दादा भुसे आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार

 • 11:24 AM

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबादमधल्या सास्तुर गावात दाखल; पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम सुरू

 • 11:15 AM

  सावधान! ATM मधून एकाचवेळी 5000 रुपये काढल्य़ास शुल्क आकारणार; आरबीआयकडे प्रस्ताव

 • 11:11 AM

  बिहारमध्ये कुठेही गेल्यास लोक पंतप्रधान मोदींचं नाव घेतात. संपूर्ण देशाचा मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास- देवेंद्र फडणवीस

 • 10:48 AM

  पालकमंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा सुरू

 • 10:21 AM

  देशात आतापर्यंत ६५ लाख ९७ हजार २१० जणांची कोरोनावर मात; सध्याच्या घडीला ७ लाख ८३ हजार ३११ जणांवर उपचार सुरू

 • 10:04 AM

  गेल्या २४ तासांत ६१ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ७४ लाख ९४ हजार ५५२ वर

 • 09:53 AM

  सोने 5500 रुपयांनी स्वस्त; चांदीमध्ये दोन महिन्यांत 16000 रुपयांची घट

 • 09:30 AM

  सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; 35 ते 67,700 रुपयांपर्यंत पगार

 • 09:28 AM

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुळजापूरात हेलॉकॉप्टरनं दाखल; अतिवृष्टीनं बेजार झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार

All post in लाइव न्यूज़