मलायका अरोराच्या साडीतील ग्लॅमरस फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 07:00 PM2021-10-01T19:00:22+5:302021-10-01T19:09:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मलायका अरोराने नुकतेच साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मलायका अरोराच्या साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

मलायकाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

मलायका अरोरा वेस्टर्न आउटमध्येच नाही तर ट्रेडिशनल गेटअपमध्येही सुंदर दिसते.

मलायका अरोरा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

मलायका अरोरा फोटोंशिवाय अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.

मलायका आणि अर्जुन बऱ्याचदा एकत्र स्पॉट होतात.

मलायका अरोरा 'सुपर मॉडेल ऑफ द इयर' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पहायला मिळते आहे.