एली अवरामने जिन्सचे बटण ओपन करून दिली हॉट पोझ, पाहा तिचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:46 PM2022-01-18T16:46:24+5:302022-01-18T16:46:24+5:30

बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम नेहमी सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच एली अवरामने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत एली अवरामने आपल्या जिन्सचा बटण ओपन ठेवले आहे आणि जिन्सवर स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोमध्ये एली वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अली अवराम सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामने २०१३ साली मिक्की वायरसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

एलीने उंगली, किस किसको प्यार करूं, मलंग, नाम शबाना आणि वन नाइट स्टॅण्ड चित्रपटातून काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामने काही रिएलिटी शो आणि आयटम साँगमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवराम लवकरच टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉनसोबत गणपतमध्ये झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)