निर्माता भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलाने शॉर्ट ड्रेसमध्ये शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 12:21 PM2020-12-05T12:21:20+5:302020-12-05T12:21:20+5:30

दिव्या खोसला माजी अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे.

दिव्या खोसलाचा जन्म २० नोव्हेंबर, १९८१ साली पंजाबी कुटुंबात दिल्लीत झाला होता.

दिव्या खोसलाने आपल्या करिअरची सुरूवात २००४ साली अब तुम्हारे हवाले वतन साथियोंमधून केली होती.

दिव्या खोसलाने दिग्दर्शक म्हणून यारियां आणि सनम रे चित्रपट केले आहेत.

दिव्या खोसला ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच दिव्या खोसलाने आपल्या फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे.

दिव्या खोसला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

दिव्या खोसलाचे इंस्टाग्रामवर २.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.