PHOTOS: दिशा पटानीचे ट्रेडिशनल लूकमधले फोटोशूट पाहून चाहते झाले घायाळ, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:21 PM2021-02-19T17:21:29+5:302021-02-19T17:21:29+5:30

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

दिशा पटानीचा हा लूक तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नातला आहे. (Photo Instagram)

दिशाने लग्नाचा फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे ४१.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)