दिवसेंदिवस अधिकच बोल्ड आणि स्टायलिश होतेय दिशा पटानी, तेलगू सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 07:50 PM2021-02-22T19:50:00+5:302021-02-22T21:04:23+5:30

अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

ब्ल्यू कलरच्या ड्रेसमधले दिशाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

दिशा पटानी नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे ४१.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)