PHOTOS: दिशा पटानीने शेअर केले बेडरुममधले फोटो, चाहते झाले क्लीन बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:00 AM2021-04-16T08:00:00+5:302021-04-16T08:00:02+5:30

बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

दिशा पटानीने सोशल मीडियावर तिच्या बेडरुममधले फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे 42 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

२०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

लवकरच ती सलमान खानच्या 'राधे' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)