दिशा पटानीच्या बिकनी फोटोची आहे सगळीकडे चर्चा, पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 07:39 PM2020-02-27T19:39:23+5:302020-02-27T20:00:23+5:30

दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

दिशा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.

दिशाला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

दिशाचा बागी 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात ती फोटोशूट करत साऱ्यांची पसंती मिळवत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही दिशा कायम चर्चेत असते.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने दिशाने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

एम एस धोनी या चित्रपटामुळे दिशा खऱ्या अर्थाने नावारूपाला आली.

दिशाने गेल्या काही काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

दिशाच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईलची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच रंगलेली असते.