बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मल्लिका शेरावतचे झाले होते पहिले लग्न, या चित्रपटात दिले होते १७ किसिंग सीन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 12:08 PM2020-12-02T12:08:46+5:302020-12-02T12:08:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

साल २००३मध्ये ख्वाहिश चित्रपटात मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

ख्वाहिश चित्रपटातील १७ किसिंग सीन्समुळे मल्लिका चर्चेत आली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मर्डर चित्रपटातील इमरान हाश्मीसोबत मल्लिकाची केमिस्ट्री खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये एन्ट्री पूर्वी मल्लिकाने लग्न केले होते आणि नंतर तिने घटस्फोट घेतला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये मल्लिका शेरावतने बरेच हिट चित्रपट दिले आहेत जसे की मर्डर, प्यार के साइड इफेक्ट्स, वेलकम, हिस्स, डबल धमाल आणि बिन बुलाए बाराती या चित्रपटाचा समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मल्लिका शेरावतने चित्रपटात अभिनय करण्यापूर्वी एअरहोस्टेस म्हणून काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

तिथे मल्लिका पायलट करण सिंग गिलला भेटली. तिथे ते चांगेल मित्र झाले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)

सर्व काही ठीक चालू होते. तेव्हा असे काही झाले की त्या दोघांच्या नात्यात कटुता आली आणि ते दोघे विभक्त झाले. (फोटो: इंस्टाग्राम)