पाहा, बॉलिवूडच्या ‘चांदनी’चे काही दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 04:40 PM2020-02-24T16:40:54+5:302020-02-24T16:55:21+5:30

आज श्रीदेवींचा दुसरा स्मृतीदिन. तेव्हा पाहा, बॉलिवूडच्या ‘चांदनी’चे काही दुर्मिळ फोटो

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता. 24 फेबु्रवारी 2018 रोजी श्रीदेवींचे निधन झाले.

सोलवा सावन मधून श्रीदेवी यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला.

पुढची अनेक वर्षे श्रीदेवी यांनी हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य केले.

श्रीदेवी श्रीदेवी यांचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते.

‘थुनीवावन’ हा श्रीदेवी यांचा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता.

पहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.

भलेही आज श्रीदेव आपल्यात नसल्या तरी त्यांची आठवण कायमच आपल्या हृदयात राहतील.