corona lockdown: क्वारंटाईन टाईममध्ये टॉपलेस झाली ही अभिनेत्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:57 PM2020-03-26T12:57:21+5:302020-03-26T13:09:59+5:30

अर्थात बिकीनी लूक असूनही तिच्या या अंदाजाला रसिकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत.

त्यामुळे चाहत्यांशी कनेक्ट राहता यावे म्हणून मिनिषाने सेक्सी फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे.

सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील तिचे बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल.

तिच्या या टॉपलेस फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तिचे हे सुपरसेक्सी फोटो सध्या धुमाकुळ घालत आहेत.

पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा असेच नेटीझन्स कमेंट करत आहेत.