Corona Effect: घरात आहे बंदिस्त, करते BOLD फोटोशूट, पाहा तिच्या SEXY अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:00 AM2020-03-24T06:00:00+5:302020-03-24T06:00:00+5:30

कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड स्टार्सही या दिवसात क्वारंटाईन झाले आहेत. आपल्या मोकळ्या वेळेत ते काय करत आहेत, याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिवूड स्टार्स घरी वेळ घालवत आहेत.

यात अॅमी जॅक्सनही आघाडीवर आहे तिने सध्या विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्षा वेड लावतील अशाच आहेत.

सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

हॉट आणि सेक्सी फोटो तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड

हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.

तिच्या सोशल मीडियावरील हॉट आणि सेक्सी लूकमुळे चर्चेत आली आहे.