सुष्मिता सेनच्या भावाचे पत्नी चारू असोपासह व्हायरल झालेले हे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:25 IST2020-04-09T17:09:56+5:302020-04-09T17:25:27+5:30
सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने पत्नी चारू आसोपासोबत आपले वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल ते म्हणजे राजीव सेन आणि चारू आसोपा
काही खाजगी फोटोंमुळे नेहमीच हे कपल सोशल मीडियावर ट्रोल होत असतात.
मात्र या दोघांना त्याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
चारू आणि राजीवने गोव्यात लग्न करण्याआधीच गुप्तपणे लग्न करून सगळ्यांना चकित केले होते.
त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
रोमँटीक फोटो शेअर करण्यावर चारूने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, जियो, और जिने दो यार !
चारू 'मेरे आँगने मैं' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकांमध्ये झळकली होती.
चारू सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.
चारू तिच्या कामापेक्षा ती सध्या तिच्या खासजगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते.