फिल्म निर्माते जयंतीलाल गडा यांच्या मुलाच्या रिसेप्शनला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:37 PM2019-04-01T19:37:39+5:302019-04-01T19:42:07+5:30

फिल्म निर्माते जयंतीलाल गडा यांच्या मुलाचे रिसेप्शन नुकतेच मुंबईत झाले. या रिसेप्शनला उर्वशी रौतेलासारख्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

श्रेयस तळपदे पत्नीसोबत

आफताब शिवदासानी

अमृता राव

तुषार कपूर