Birthday Special: अनन्या पांडेच्या 22व्या वाढदिवसाला पाहा तिचे UNSEEN ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 01:33 PM2020-10-30T13:33:08+5:302020-10-30T15:01:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडे एक लोकप्रिय स्टार किड आणि बॉलिवूड स्टार चंकी पांडेची मुलगी आहे. (Photo Instagram)

अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (Photo Instagram)

अनन्याने दुसरा सिनेमा 'पती, पत्नी और वो' साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. (Photo Instagram)

अनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 साली मुंबई झाला होता. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वीच तिचा 'खाली-पीली' सिनेमा रिलीज झाला आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर अनन्याला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

खाली-पीलीनंतर अनन्या शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)