बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोव्हर मालदीव व्हॅकेशनमध्ये दिसले रोमँटिक मूडमध्ये, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:17 PM2021-10-20T18:17:21+5:302021-10-20T18:17:21+5:30

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत बिपाशा बासू ग्लॅमरस अंदाजात मस्ती करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या बिपाशा बासू मालदीवमध्ये नवरा करण सिंग ग्रोव्हरसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

चाहत्यांना करण आणि बिपाशाचा रोमँटिक अंदाज खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बिपाशा बासूचा जन्म ७ जानेवारी, १९७८ दिल्लीत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

बिपाशाने अजनबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर बिपाशा बासूचे ९.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)