IN PICS: बिपाशा बासूचे मोनोकनीमधले हॉट फोटोशूट बघून उडले तुमची झोप, मालदीवमध्ये अशी करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 08:00 AM2021-03-03T08:00:00+5:302021-03-03T08:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने नुकतेच सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोत बिपाशा खूप बोल्ड अंदाजात पहायला मिळते आहे. (Photo Instagram)

बिपाशा सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

मालदीवमध्ये बिपाशासोबत पती करण सिंग ग्रोवरसुद्धा दिसतोय. (Photo Instagram)

बिपाशा बासूने २००१ साली बॉलिवूडमधील कारकीर्दीला अजनबी चित्रपटातून सुरूवात केली होती. (Photo Instagram)

२००३ साली रिलीज झालेल्या जिस्म चित्रपटातून बिपाशाला ओळख मिळाली. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वीच करण सिंग ग्रोवरचा वाढदिवस बिपाशाने मालदीवमध्ये सेलिब्रेट केला. (Photo Instagram )

बिपाशा बासूचे इंस्टाग्रामवर ८.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.