अभिनेत्री रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा, पहा त्यांचे फोटो - Marathi News | This is a big revelation made by actress Rekha about herself, see her photos | Latest bollywood News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 12:39 AM

  कोरोनामुळे सीबीडीटीकडून आयकर भरण्यास मुदतवाढ. आता 31 जुलै ऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत भरता येणार.

 • 10:22 PM

  राजस्थानः राज्यपाल कलराज मिश्रा यांनी 14 ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलण्याचे आदेश केले जारी

 • 09:30 PM

  1 ऑगस्टपासून पैशांशी संबंधित 5 नियम बदलणार, आपल्या खिशावर थेट परिणाम होणार

 • 09:28 PM

  भाईंदरच्या खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू

 • 08:29 PM

  राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ४ लाखांच्या पुढे; आज दिवसभरात ९ हजार २११ रुग्णांची नोंद; २९८ जण मृत्यूमुखी

 • 08:23 PM

  ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार.539 नव्या रुग्णांची बुधवारी वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या82 हजार 789 झाली आहे.

 • 08:18 PM

  उल्हासनगर : कोरोना संशयित रुग्ण व हायरिक्स काँन्टेक रुग्ण यांची रॅपिट अँटिजेन‌ टेस्ट करण्यात येणार असून महापालिकेला ५ हजार टेस्ट किट्स आल्या आहेत.

 • 08:16 PM

  मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या ५ लाखांच्या पुढे; शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी ७० दिवसांवर; रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यापेक्षा कमी

 • 08:05 PM

  शिर्डीत एकाच कारागृहातील २२ कैद्यांना कोरोनाची लागण; अँटिजन टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह

 • 07:51 PM

  ठाणे : कोरोना सर्व्हेक्षणाच्या कामाला जुंपलेल्या ७१३ शिक्षकांना या सर्व्हेक्षणाच्या कामापासून कार्यमुक्त करण्याचा मोठा निर्णय पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला आहे.

 • 07:50 PM

  अमरावती : जिल्ह्यात एकाच दिवसात ९९ पॉझिटिव्ह. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९३७. आतापर्यंत मृत्यू ५३.

 • 07:44 PM

  मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू; तो सीबीआयकडे सोपवला जाणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

 • 07:39 PM

  लष्करात निघाली भरती, आजच अर्ज करा अन् मिळवा नोकरी

 • 07:05 PM

  नागपूर: कोरोनाचा उद्रेक 305 रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 4792

 • 06:58 PM

  यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत्यूची एकूण संख्या 27 झाली आहे. तर आज नव्याने 46 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

All post in लाइव न्यूज़

अभिनेत्री रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा, पहा त्यांचे फोटो - Marathi News | This is a big revelation made by actress Rekha about herself, see her photos | Latest bollywood Photos at Lokmat.com