OMG! मुन्नी इतनी जल्दी बडी हो गई...; ‘बजरंगी भाईजान’मधील चिमुकलीचे फोटो पाहून व्हाल थक्क !!
Published: November 17, 2020 12:16 PM | Updated: November 17, 2020 12:24 PM
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे नाव घेतले तरी एक चेहरा हमखास आठवतो. तो म्हणजे, चिमुकल्या मुन्नीचा.