अर्जुन रामपाल स्वतःच्या ६ महिन्याच्या मुलाला शिकवितोय गिटार वाजवायला, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 02:24 PM2020-02-11T14:24:22+5:302020-02-11T14:26:41+5:30

बॉलिवूड स्टार अर्जुन रामपालने त्याचा लिटिल चँप अरिकसोबतचे स्पेशल बॉण्ड सोशल मीडियावर पहायला मिळाला.

अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने मागील वर्षी १८ जुलैला मुलगा अरिकला जन्म दिला होता.

अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने सोशल मीडिया अकाउंटवर लिटिल स्टार अरिक व अर्जुनचा क्युट फोटो शेअर केला आहे.

फोटोत अर्जुन आपल्या मुलाला गिटार वाजवून दाखवताना दिसतो आहे.

तर अरिक आपल्या वडिलांना गिटार वाजवाताना पाहत आहे.

फोटो पाहून असं वाटतंय की अर्जुन आपल्या छोट्याला गिटार वाजवताना दिसतो आहे.

गॅब्रिएलाच्या आधी अर्जुनने आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर केला होता.