चर्चा तर होणारच, रात्री उशीरा मलायकोसोबत रोमँटीक लंच डेटवर गेला अर्जुन कपूर, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:56 AM2021-09-18T10:56:50+5:302021-09-18T11:06:20+5:30

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा हे लव्हबर्ड चर्चेत आले आहेत. मीडियाच्या कॅम-यात दोघेही पुन्हा कैद झाले आहेत.

मलायका आणि अर्जुन यांची ​प्रेमकहानीही तितकीच वेगळी... गेले अनेक वर्षांपासून त्यांच्या नात्यातले बंध प्रेमाच्या नात्यामुळं घट्ट झालेत.

ुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो म्हणत मलायका आणि अर्जुन यांनी खूप आधीच आपल्या प्रेमाची साक्षच दिलीय.

ामुळे दोघांच्याही रिलेशिनपविषयी सगळ्यांनाच माहिती आहेत.

मलायका आणि अर्जुन दोघेही अनेकदा एकमेकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.

यावेळी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत हातात हात घालून मलायका स्पॉट झाली होती.

2017 पासून अर्जुन मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत.

यावेळी दोघांचाही अंदाज खूपच स्टायलिश होता.

अर्जुन आणि मलायका दोघांची स्टाईलही त्यांच्या केमिस्ट्रीप्रमाणेच खास होती.

ोघेही एकमेकांसोबत खूप खुश असतात. विशेष म्हणजे मलायकाचा मुलगा अरहानलाही कोणतीच अडचण नाही.