PHOTOS: सलमान खानची होणारी वहिनी जॉर्जिया अँड्रियानी ग्लॅमरस स्टाइलने दाखवला आपला नवा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 02:30 PM2020-12-07T14:30:00+5:302020-12-07T14:48:03+5:30

अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणजेच इटालियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीदेखील आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले जे व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानीने तिचा नवा टॅटू ग्लॅमरस अंदाजात दाखवला आहे. (Photo Instagram)

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. (Photo Instagram)

तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. (Photo Instagram)

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. (Photo Instagram)

जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Photo Instagram)

जॉर्जियाचे रुप तेरा मस्ताना हे रिमिक्स व्हर्जन गाणे अलीकडेच रिलीज झाले आहे. हे मूळ गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे. (Photo Instagram)