पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Published: December 19, 2020 12:21 PM | Updated: December 19, 2020 01:41 PM
वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट कुली नं १चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे.