PHOTOS: ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली अनुष्का शर्मा, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नन्सीचा ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 11:55 AM2020-11-21T11:55:59+5:302020-11-21T11:55:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करेतय. (Photo Instagram)

अलीकडेच अनुष्का शर्मा दुबईहून परतली आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. (Photo Instagram)

बेबी बंम्प फ्लॉन्ट करताना अनुष्का अनेकवेळा दिसते. (Photo Instagram)

प्रेग्नेसीमध्ये विराट अनुष्काची विशेष काळजी घेतोय. (Photo Instagram)

अनुष्काच्या चेह-यावर प्रेग्नन्सीचा आलेला ग्लो स्पष्ट दिसत आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे तिने लक्ष वेधून घेतले आहे. (Photo Instagram)

11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न झाले होते. (Photo Instagram)

जानेवारीमध्ये अनुष्का आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (Photo Instagram)