In PICS:आठव्या महिन्याची प्रेग्नंट असलेल्या अनुष्काचे शूटिंग दरम्यानचे लेटेस्ट फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 08:00 AM2020-11-24T08:00:00+5:302020-11-24T08:00:00+5:30

अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली .'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', अशी ओळ लिहित विरुष्कानं आपला आनंद जाहीर केला होता.

सर्वात क्युट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. विराट-अनुष्का ही जोडी ११ डिसेंबर २०१७ रोजी बोहल्यावर चढली होती.

आता या दोघांच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे. या गोड बातमीमुळे सध्या या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अनुष्का शर्माचे फोटोही सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

शूटिंगच्या सेटवरचा तिचा लुक कॅमेऱ्यात कैद झालाय.

अनुष्का पुढील दोन आठवड्यांमध्ये सलग राहिलेली कामं पूर्ण करणार आहे.

अनुष्का पुढील दोन आठवड्यांमध्ये सलग राहिलेली कामं पूर्ण करणार आहे.

त्यात तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत होता.

सध्या ती आपला प्रेग्नंसी दरम्यान कामही एन्जॉय करतेय.

गरोदरपणाच्या काळात अनुष्काला काहींनी पोषक आहार घ्यायला सांगितलं तर काहींनी तिला जास्तीत जास्त आराम करण्याचाही सल्ला दिला आहे.

अनुष्का पुढील दोन आठवड्यांमध्ये सलग राहिलेली कामं पूर्ण करणार आहे.

Read in English