In PICS:आठव्या महिन्याची प्रेग्नंट असलेल्या अनुष्काचे शूटिंग दरम्यानचे लेटेस्ट फोटो तुम्ही पाहिले का?
Published: November 24, 2020 08:00 AM | Updated: November 24, 2020 08:00 AM
अनुष्का आणि विराट कोहली यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिली .'जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार', अशी ओळ लिहित विरुष्कानं आपला आनंद जाहीर केला होता.