Anusha Dandekar Photos: अनुषा दांडेकर स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:59 PM2021-06-16T17:59:55+5:302021-06-16T17:59:55+5:30

अनुषा दांडेकरने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत अनुषा दांडेकर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक कलरच्या बिकनीतील अनुषाचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अनुषाच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे अनुषा नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत होती. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!