सुशांतच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरली नाही अंकिता, रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 07:00 AM2020-07-10T07:00:00+5:302020-07-10T07:00:02+5:30
सुशांतवर अंकिताचे जीवापाड प्रेम होते. त्यामुळे सुशांतच्या निधनाला वीस दिवस उलटून गेलेले असतानाही अद्याप ती या धक्क्यातून सावरलेली नाही.