अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 02:12 PM2021-04-16T14:12:12+5:302021-04-16T14:17:48+5:30

अंकिता लोखंडे नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

तिथे आपले विविध अंदाजातील फोटो शेअर करत चर्चेत असते.

अंकिताचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

अंकितान पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

पिच रंगाच्या ड्रेसमधील अंकिताचे फोटो चाहत्यांचं मन जिंकत आहेत.

प्रत्येक फोटोमधील अंकिताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.

या सगळ्या फोटोंमध्ये अंकिताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर अंकिताने शेअर केले आहेत.

तिचा हा अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.