PHOTOS: अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 02:40 PM2021-04-12T14:40:00+5:302021-04-12T14:40:01+5:30

अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अलाना पांडे तिच्या बॉयफ्रेंडसोबत सुट्या एन्जॉय करताना दिसत आहे. (Photo Instagram)

अलाना पांडेचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

अलाना पांडे एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर आहे. (Photo Instagram)

अलाना पांडे अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि चंकी पांडेची भाची आहे. (Photo Instagram)

अलाना पांडे चिक्की पांडे आणि स्कॉटिश फिटनेस ट्रेनर डिएना पांडेची लेक आहे. (Photo Instagram)

अलाना पांडेला इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास 6 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत.