PHOTOS: अनन्या पांडेने शेअर केले समुद्र किनाऱ्यावर फोटो, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 07:00 PM2020-10-07T19:00:14+5:302020-10-07T19:00:53+5:30

अनन्या पांडे तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

अनन्याचे समुद्र किनाऱ्यावरचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. (Photo Instagram)

अनन्याने दुसरा सिनेमा 'पती, पत्नी और वो' साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. (Photo Instagram)

नुकताच तिचा 'खाली-पीली' सिनेमा रिलीज झाला आहे. (Photo Instagram)

अनन्याने बॉडी डबलचा उपयोग न करता, आपल्या अ‍ॅक्शन परफॉर्मेंसने 'खाली-पीली'च्या सेटवर संपूर्ण यूनिटला आश्चर्याचा धक्का दिला. (Photo Instagram)

खाली-पीलीनंतर अनन्या शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)