अनन्या पांडेने शिमरी स्कर्ट आणि ब्राउन जॅकेटमध्ये शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:03 PM2021-08-04T21:03:42+5:302021-08-04T21:03:42+5:30

Ananya Panday Photos : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

Ananya Panday Photoshoot : नुकतेच अनन्या पांडेने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

Ananya Panday Glamorous Photos : या फोटोशूटमध्ये अनन्या पांडे शिमरी स्कर्ट आणि ब्राउन जॅकेटमध्ये खूप हॉट दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

ब्लॅक हॉट ड्रेसमध्ये अनन्याने स्मोकी आय मेकअप आणि विस्कटलेल्या केसांमध्ये खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये अनन्या पांडे कधी कार समोर तर कधी कारच्या आतमध्ये पोझ देताना दिसते. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अनन्या पांडेचे १९.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)