लाइव न्यूज़
  • 07:17 PM

    ठाणे - लसीकरणासाठी ठाण्यात २५ केंद्र कार्यान्वित, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घ्यावी, महापौरांचे आवाहन

  • 07:10 PM

    धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भाजपाने 5 वर्ष राज्यात सत्ता भोगली - नाना पटोले

  • 07:10 PM

    "आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात

  • 07:07 PM

    ठाणे - भिवंडीत एका आठवड्यात मास्क न घालणाऱ्या २७२ जणांवर कारवाई, १ लाख ३६ हजार रुपयांची दंड वसुली

  • 07:06 PM

    सिंधुदुर्ग - कुणकेश्वर यात्रेत भाविकांना बंदी; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत निर्णय

  • 07:04 PM

    नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,57,346 लोकांना गमवावा लागला जीव

  • 07:03 PM

    मुंबई : शक्ती मिल सामूहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश जाधवला पुन्हा अटक, हत्येचा प्रयत्न  केल्याच्या गुह्यात गुन्हे शाखेने केली कारवाई

  • 07:01 PM

    शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सहभागाची गरज व कृतीदर्शक आराखडा तयार करण्याचे निर्देश - डॉ.नीलम गोऱ्हे

  • 06:57 PM

    अकोला - जिल्ह्यात दिवसभरात ४३१ पॉझिटिव्ह, आणखी दोघांचा बळी

  • 06:55 PM

    यवतमाळ - गवळीपुरा भागात ४ झोपड्या आगीत जळून खाक, आग नियंत्रणात परंतु कुटुंबांचे झाले आर्थिक नुकसान

  • 06:50 PM

    राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

  • 06:46 PM

    शाश्वत विकास उद्दिष्टांचा मार्गदर्शनपर वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक - आदित्य ठाकरे

  • 06:35 PM

    मुंबई - पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ  वर्क शॉपमध्ये यश कांबळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू

  • 06:32 PM

    Maratha Reservation : सामूहिक लढा देण्याची गरज; केंद्राला सहकार्याचे आवाहन - अशोक चव्हाण

  • 06:18 PM

    "मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार"

All post in लाइव न्यूज़