तिरछी टोपीवाले..! अनन्या पांडेने निळ्या रंगाच्या हॅटमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:22 PM2021-06-03T16:22:49+5:302021-06-03T16:22:49+5:30

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत अनन्या पांडे व्हाइट टी शऱ्ट आणि निळ्या रंगाच्या टोपीत गोड स्माईल देताना दिसते आहे.

अनन्या पांडेचे फोटो शेअर करत लिहिले की, माझी नवीन हॅट मला खूप आवडते.

अनन्या पांडे अभिनेता चंकी पांडेची लेक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे.

अनन्या पांडेने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

याशिवाय अनन्याने पति , पत्नी और वो, खाली पीली या चित्रपटात झळकली.

अनन्या पांडे बऱ्याचदा ग्लॅंमरस फोटोमुळे चर्चेत येते.

अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर १८.७ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.