PHOTOS: एका सिनेमासाठी इतके कोटी घेते चंकी पांडेची लेक अनन्या, आकाडा वाचून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 07:00 AM2021-03-06T07:00:00+5:302021-03-06T01:30:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने आपला ग्लॅमरस अदांजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अनन्या पांडे अतिशय स्टाईलिश अंदाजात दिसते आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडेचे हे फोटोशूट सोफ्यावर बसून केलं आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 16 मिलियन पेक्षा जास्त फॉलोर्वस आहेत. (Photo Instagram)

लवकरच ती साऊथच्या ‘फायटर’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

अनन्या एका सिनेमासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते. (Photo Instagram)

अनन्या एका जाहिरातीसाठी दहा लाख रुपये घेते.(Photo Instagram)