PICS: अनन्या पांडेने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, चंकी पांडेची लेक दिसतेय लय भारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 08:00 AM2021-04-22T08:00:00+5:302021-04-22T08:00:02+5:30

अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत जे व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनन्या वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.(Photo Instagram)

अनन्याच्या या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (Photo Instagram)

अनन्या चंकी पांडेची मुलगी असून तिला चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. (Photo Instagram)

अनन्या चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. (Photo Instagram)

अनन्याने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

लवकरच ती साऊथच्या ‘फायटर’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडचे म्हणाल तर येत्या काळात दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत एका सिनेमात ती झळकणार आहे. (Photo Instagram)