PHOTOS: शॉर्ट ड्रेसमध्ये अनन्या पांडेने शेअर केला फोटो, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:51 PM2020-09-15T16:51:01+5:302020-09-15T16:51:01+5:30

नुकतेच अनन्या पांडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्या या फोटोत निसर्गाची मजा लुटताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये काही कालावधीपूर्वीच पदार्पण केले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

अनन्याने टायगर श्रॉफसोबत स्टुडंट ऑफ द ईयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्या पांडे लवकरच खाली पीली चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

खाली पीली चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)