अनन्या पांडेची बहिण अलाना पांडे बोल्ड फोटोंमुळे येते चर्चेत, पुन्हा शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:30 PM2021-02-25T13:30:43+5:302021-02-25T13:35:08+5:30

अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक ड्रेसमध्ये अलाना पांडेचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाना पांडेचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाना पांडे एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉयफ्रेंडसोबतचा किस करतानाचा अलाना पांडेचा फोटो खूप चर्चेत आला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाना पांडे अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि चंकी पांडेची भाची आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

अलाना पांडे चिक्की पांडे आणि स्कॉटिश फिटनेस ट्रेनर डिएना पांडेची लेक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)