अमायरा दस्तूरने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, इमरानसोबतच्या इंटीमेट सीनमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 09:23 PM2021-03-03T21:23:00+5:302021-03-04T02:55:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

अमायरा स्टायलिश स्टाईलमध्ये ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)

अमायराने तिच्या करिअरची सुरूवात मॉडल म्हणून वयाच्या १६ वर्षी केली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. (Photo Instagram)

तिने २०१३ मध्ये आलेल्या इसक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. (Photo Instagram)

इसक' सोबतच अमायराने 'मिस्टर एक्स'', 'कालाकांडी', 'जजमेंटल है क्या', 'मेड इन चायाना', 'प्रस्तानम', 'राजमा चावल' सारख्या सिनेमातही काम केलं आहे.(Photo Instagram)

मिस्टर एक्स सिनेमात तिने इमरानसोबत काही इंटीमेट सीनही दिले होते. त्यांचा एक अंडरवॉटर किसींग सीन गाजला होता. (Photo Instagram)

अमायराने सिनेमात काम करण्यासाठी शिक्षण मधेच सोडलं होतं. नंतर तिने शिक्षण पूर्ण केलं. (Photo Instagram)

अमायराचे इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)