पाहा एमी जॅक्सनचा कातिलाना अंदाज, पाहा तिचे हे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:52 PM2020-03-24T14:52:15+5:302020-03-24T15:26:16+5:30

अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटात अभिनेत्री एमी जॅक्सन झळकली होती

एमी जॅक्सनने रजनीकांत यांच्या ‘2.0’ मध्ये देखील काम केले होते.

एमीने ‘एक दिवाना था’या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

एमीच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा अधिक रंगते

एमीला एक मुलगा असून तिचा प्रियकर जॉर्ज पानायिटू आणि तिचे हे बाळ आहे.

एमीने गेल्या 23 सप्टेंबरला या गोंडस मुलाला जन्म दिला.

एमी तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या बाळाचे फोटो नेहमीच पोस्ट करत असते.