PICS : अमिषा पटेलने शेअर केले व्हॅकेशनचे फोटो, समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:03 PM2021-04-16T18:03:06+5:302021-04-16T18:03:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलनं अलीककडेच तिचे व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अमिषा ब्लॅक रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्र किनारी दिसतेय. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर अमिषा पटेलच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (Photo Instagram)

अमिषा पटेलचा जन्म ९ जून, १९७६ रोजी मुंबईत झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये अमिषा पटेलने कहो ना प्यार है चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

याशिवाय अमिषा पटेलचा चित्रपट गदरदेखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर अमिषा पटेलचे ३.9 मिलियनच्या आसपास फॉलोव्हर्स आहेत.(Photo Instagram)