आलिया भटने नो मेकअप लूकमधील फोटो केला शेअर, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:21 PM2021-10-13T17:21:46+5:302021-10-13T17:21:46+5:30

आलिया भटने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

आलिया भटने ब्लू ट्यूब बिकनी परिधान केली आहे.

आलियाचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

आलिया या फोटोत नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. ती खूपच सुंदर दिसते आहे.

प्रियंका चोप्राच्या नो मेकअपला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

आलिया भट बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

तसेच ती रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेही चर्चेत येत असते.

आलिया भट लवकरच ब्रह्मास्त्र, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात दिसणार आहे.