बॉलिवूड अभिनेत्री अलाया एफने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा मालदीव व्हॅकेशन्सचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:10 PM2021-10-22T19:10:43+5:302021-10-22T19:10:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अलाया एफने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोतून धुमाकूळ घातला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

यावेळी अलाया एफने सोफ्यावर बसून फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

याशिवाय अलाया एफने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत अलाया एफ समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या अलाया एफ आगामी चित्रपट फ्रेडीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या अलायाचे मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अलाया एफचे १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)