परिणीती चोप्राच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा, पाहा स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 07:00 AM2021-02-28T07:00:00+5:302021-02-28T07:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आपलं नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. (Photo Instagram)

परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram)

परिणीतीची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)